Bombay High Court Bharti 2025
पदाचे नाव वाहनचालक (Staff-Car-Driver)
पद संख्या 11
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: ₹500/-
महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Online अर्ज :- https://bhc.gov.in/bhcdriverrecruit2024/home.php
अधिकृत वेबसाइट :- https://bombayhighcourt.nic.in/index.php