RRB ALP Bharti 2025 : भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या 9970 जागांसाठी भरती प्रक्रिया.
RRB ALP 2025 की भर्ती सहायक चालक भर्ती 2025. RRB ALP नौकरी 2025 (रेल्वे ALP भर्ती 2025) भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ (RRB) आणि भारतीय रेल्वे प्राधिकरण यांच्याकडून ९९७० असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे.
पोस्ट तारीख: ३१ मार्च २०२५
अंतिम अपडेट: 12 अप्रैल 2025
Total: 9970 जागा
पदाचे नाव = Assistant Loco Pilot (ALP)
पदों की संख्या = 9970
शैक्षणिक योग्यता
10वीं उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इंस्ट्रूमेंट मेकैनिक, मिलराइट/मेंटेनेंस मेकैनिक, मेकैनिक (रेडियो & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकैनिक, मेकैनिक (मोटर व्हीकल), वायरमैन, ट्रैक्टर मेकैनिक, आर्मेचर और कॉइल वाइंडर, मेकैनिक (डीजल), हीट इंजिनियरिंग, टर्नर, मशीनिस्ट, रेफ्रिजरेशन & एयर-कंडीशनिंग मेकैनिक] या 10वीं उत्तीर्ण + मैकेनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाइल इंजीनियरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट:
01 जुलै 2025 रोजी तुम्हाला 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे लागेल. [SC/ST: 05 वर्षांची सूट, OBC: 03 वर्षांची सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/Transgender/EBC/Women: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025 परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Online Application = https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing